*नांदुरा पोलिसांची 2 अवैध दारू विक्री करणारे इसमावर कार्यवाही **
आज दि 11/05/25 रोजी नांदुरा पोलिसांना अवैध देशी दारू विक्री करीत असल्याची खबर मिळाली त्यावरून छापा मारला असता सावरगाव नेहू येथे अंकु्श समाधान दसऱथे हा बसस्टॅन्ड वर देशी दारू विक्री करताना मिळून आला त्याच्या जवळ 18 नग देशी दारू किमत 540 रुपयेचा मुद्देमाल मिळून आला तसेच मलकापूर बाय पास रोड वरील न्यू बोंमबे हॉटेल वर संतोष लक्ष्मण चोपडे वय 45 रा किसान चौक याच्या जवळ बिना परवाना 24 नग देशी दारू किमत 640 रुपयांचा दारूचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील 2 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर कार्यवाही पो हवा खोंदील, रविंद्र झगरे सुनील सपकाळ, अनिल गोराने यांनी आज संध्याकाळी 8 वा केली आहे,
Post a Comment
0 Comments