नांदुरा शहरातील रहिवाशी व नेहमीच सर्व सामान्य गोरगरीब लोकांचे हक्कसाठी लढादेणाऱ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे मंगलाताई गर्दे यांना सामाजिक कार्याचा गौरव अनेक पुरस्कार मानसन्मान प्राप्त झाले आहे
अखिल भारतीय उपभोगता उत्तान संघटब चे सदस्य नियुती करण्यात आली आहे त्याना राष्ट्रीय महासचिव श्री बाळासाहेब पांडे अकोला याचे हस्ते ऍड भारत सावळे कायदेशीर सल्लागार महा. प्रदेश व ऍड संतोष भगत पश्चिम विदर्भ प्रमुख याचे हस्ते उपस्थिती त्याना सन्मानपूर्वक बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आले त्याचे नियुती मुळे सर्व सामान्य लोकांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे पुढील वाटचालीस ताईला खुप खुप शुभेच्छा

Post a Comment
0 Comments