Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलिस स्टेशन चे दबंग ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाया

 यावेळी ओपी वडनेर भोलजी येथुन होमगार्ड 1071 यांनी ऑकरन्स क्र .61 / 2025 पोस्टे ला आणुन सादर केल्याने खालीलप्रमाणे कायमी करण्यात आली . आदरणीय सर पोस्टे नांदुरा कायमी अप क्र- 180/2025 कलम 65 ( ई ) म.दा .का  

 फिर्यादी सरतर्फे पोका शकील तडवी बन 1865 वय 36 वर्ष , नेमणुक पो स्टे नांदुरा मोक्र . - 9657031865 

आरोपी संगिता राहुल हिवराळे वय 40 वर्षे रा डिघी ता नांदुरा

- घटनास्थळ आरोपीचे घरासमोर ग्राम डिघी ता नांदुरा 

घ . ता . वेळ- दि . 13/04/2025 चे 21/00 वा . 

दाखल ता वेळ दि . 13/04/2025 चे 23/18 वा ,

 दाखल अधिकारी मपोना रेखा सरोदे ब.नं. 1929 पोस्टे नांदुरा 

मोक्र . 9881542090 - तपास अधिकारी पोहेका चिखलकर ब.नं. 946 पोस्टे नांदुरा मोक्र.- मिळाला माल 01. देशी दारु संत्रा 999 कंपनीच्या सिलंबद 90 एम एल च्या 17 नग शिश्या प्रत्येकी 35 रु प्रमाणे किमती 595 / - रु 2. वायर थैली किंमती अं- 10 रु ऐकुण 605 / - रु चा प्रोव्ही माल . 

हकीकत अशा प्रकारे आहे की , नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो . स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष पोव्ही रेड केली असता आरोपीचे कबज्यातुन विना परवाना विक्री करण्याचे उददेशाने वरील प्रमाणे प्रोव्ही माल जवळ बाळगतांना मिळुन आला तसेच आरोपीस सुचनापत्र देण्यात आले अशा फिचे लेखी रिपोर्ट व ऑकस्न्स वरुन आम्ही मपोना रेखा सरोदे बन 1929 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा . पोनि सा आदेशाने पोहेकॉ चिखलकर बन 946 यांचेकडे देण्यात आले .

Post a Comment

0 Comments