Type Here to Get Search Results !

ठाणेदार विलास पाटील पोलिस स्टेशन नांदुरा यांच्या दारू विक्रेत्यांवर लगातार कारवाई

✍🏻कायमी अप क्र- १७८/२०२५ कलम ६५ (ई) म.दा.का

✍🏻फिर्यादी-सरतर्फे पोना राहुल दशरथ ससाणे बन-2057 वय 40 वर्ष, नेमणुक पो स्टे नांदुरा मोक्र.-9545788922

✍🏻आरोपी : उत्तम प्रल्हाद डाबेराव वय 65 वर्षे रा नारखेड ता नांदुरा

✍🏻घटनास्थळ - ग्राम नारखेड बसस्थानक ता नांदुरा

✍🏻घ. ता.वेळ - दि. 13/04/2025 चे 14/00 वा

✍🏻दातावेळ व दिं.- 13/04/2025 चे 18/40 वा

✍🏻दाखल अधि - पोहेकॉ नवाज शेख बन 1191 मोक्रं. 9604441313

✍🏻तपास अधि - पोहेकॉ जंवजाळ बन 1563 मोक्र.8788353684

✍🏻मिळाला माल - 01. देशी दारु टॅगो पंच कंपनीच्या सिलंबद 90 एम एल च्या 1.5 नग शिश्या प्रत्येकी 35 रु प्रमाणे किमती 525/- रु 2. वायर थैली किंमती अं- 10 रु ऐकुण 535/- रु चा प्रोव्ही माल.

✍🏻हकीकत- अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो. स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष पोव्ही रेड केली असता आरोपीचे कबज्यातुन विना • परवाना विक्री करण्याचे उददेशाने वरील प्रमाणे प्रोव्ही माल जवळ बाळगतांना मिळुन आला अशा फिचे लेखी रिपोर्ट वरून आम्ही पोहेकॉ शेख नवाज बन 1191 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा. पोनि सा आदेशाने पोहेकॉ जंवजाळ बन 1563 यांचेकडे देण्यात आले.

Post a Comment

0 Comments