ठाणेदार श्री विलास पाटील पोलिस स्टेशन नांदुरा
मुख्य संपादक... उमाताई बोचरे
आज दि. 02/04/25 रोजी 18/00 ते 19/00 वाजे दरम्यान OP वडनेर येथे हिंदू मुस्लिम बांधव यांची वकफ बोर्ड अनुषंघाने व आगामी सन उत्सव अनुषंगाने मिटिंग घेण्यात आली, येणारे सन उत्सव शांततेत पार पाडावे सोशल मिडीयाचा योग्य वापर करावे गावात धार्मिक जातीय वाद तंटा होऊ देवू नये कोणत्याही अफवाना बळी पडू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मीटिंगला गावातील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत मेम्बर हजर होते
पो. स्टे. नांदुरा



Post a Comment
0 Comments