आज दिनांक 02/04/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार व पो स्टे चे अंमलदार यांनी नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाने करण्यात आलेल्या कारवया
आलमपूर येथे बस स्थानक समोर नामे सुपेश राजाराम जविकार वय 29 वर्ष रा. अलमपूर ता.नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारूचा मुद्देमाल रुपये 580/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्राम पातोंडा येथे बस स्थानक समोर नाजूक मोतीराम शिरसाठ वय 29 वर्ष रा. पातोंडा याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 580 मुद्देमाल जप्त करण्यात आला
ग्राम खामगाव बुट्टी येथे त्याच्या राहते घरासमोर कैलास जगदेव खोटरे वय 38 वर्ष रा. खूमगाव त्याच्या ताब्यातून 605 मुद्देमाल मिळून आला.
खूमगाव येथे रेल्वे गेट जवळ भगवान बाळू खंडारे वय 32 वर्ष त्याच्या ताब्यातून 1. नगदी 510 रुपये 2. वरली मटका की 00 रु 3. एक डॉट पिन किमती 5 रु असा एकूण 515 रुपये मुद्देमाल मिळून आला.
सदर कार्यवाही मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये पोहेका मिलिंद जवंजाळ , सुनील सपकाळ, रवींद्र झगडे विनोद भोजने राहुल ससाने यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments