सोपान पाटील
पातोडा येथील एक्का बादशाह जुगारावर नांदुरा पोलिसांचा छापा 6 आरोपी अटक 249610 रुपयांचा मुद्देमाल जप्त ** आज दि. 27/04/25 रोजी नांदुरा पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फतीने खात्रीशीर खबर मिळाली कि नवीन पाटोडा गावाच्या कमानी जवळ 6/7 इसम हे एक्का बादशाह जुगारावर पैसे ची बाजी लावून पैसे हारजीत चा जुगार खेळत आहेत त्यावरून नांदुरा DB पोलिसांनी छापा मारला असता तेथे 1) भास्कर काशिनाथ खराटे 2) लक्ष्मन रामभाऊ झालटे 3) उखरडा प्रहालाद नेमाडे 4) भीमराव खिवराज रणीत 5) अशांत सोपान रणीत 6) महादेव उखरडा सुरोसे सर्व रा पाटोडा यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडून यांच्या जवळून त्यांच्या 3 मोटारसायकल किमत 2,20,000 मोबाईल 4 नग किमत 27000 रुपये नगदि 2600 रुपये असा 2,49,610 रुपयांचा जुगाराचा एवज नांदुरा DB पथकl ने रेड करून आरोपी विरुद्ध जुगार प्रति्बंधक कायदा कलम 12अ अन्वये गुन्हा नोंद करून तपास पो हवा मिलींद जवजाळ हे करीत आहेत
सदर कार्यवाही पो. नि. विलास पाटील यांच्या सोबतच पो हवा मिलींद जवंजाळ, दीपक सोलखे, विनोद भोजने, मॉन्टी मानकर, रविंद झगरे यांनी नवीन पाटोडा येथे दुपारी 4वाजे दरम्यान केली आहे
कोणत्याही गावत अवैध दारू जुगार चालत असेल तर पोलिसांना तशी माहिती डायल 122 वर द्यावे असे आवाहन करीत आहे पो नि, पो स्टे. नांदुरा

Post a Comment
0 Comments