ओपी वडनेर भोलजी येथुन पोका वेरुळकर बन 366 यांनी ऑकरन्स क 55/2025 आणुन सादर केल्याने कायमी केली ती खालील प्रमाणे .कायमी अप नं.-१४५/२०२५ कलम ६५ (ई) मदाका
फिर्यादी - सर तर्फे पोकों धनंजय प्रकाश वेरुळकर बन 366 नेमणुक पोस्टे नांदुरा
मो.क्र. 8600771043.आरोपी -भास्करराव निळकंठराव देशमुख वय ७५ वर्ष रा वडनेर भोलजी ता नांदुरा
घटनास्थळ - खंडोबा मंदिर परिसर सार्वजनिक ठिकाणी ग्राम वडनेर भोलजी ता.
घ.ता.वेळ दि. 04/04/2025 ते 18/00 वा
दाता दि. 04/04/2025 ते 21/08 वदाखल अधिकारी पोहेको जाधव नंद ९४१ पोस्टें नांदुरा मोन ९५४५७८८९२२
तपास अधिकारी पोहेका चिखलकर ब न ९४६ मो न ८८८८९४६९४६
मिळाला माल ०१) कोकण संत्रा देशी दारु 999 कंपनीच्या 180 एमएलच्या 10 नग शिश्या किं 700/-रु 02) एक वायर थेली कि १०/- रु असा एकुण ७१०/- रु या प्रोव्हीमाल
हकीकत अशा प्रकारे आहे की, नमुद घता वेळी व ठीकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरे वरून फिर्याधी सोबत पोस्टाफ यांनी पंचा समक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपीचे कबज्यातून 1) कोकण संत्रा देशी दारु 99 कंपनीच्या 180 एम एल श्या 10 नग शिश्या कि 700/02) एक वायर थेली कि 10/- एकुण 710/- असा प्रोव्ही माल आला तसेच आरोपीस सूचना पत्रावर सोडण्यात आले अश्या फिचे लेखी रिपोर्ट ओकरन्स वरून आम्ही पोहेकॊ जाधव ब नं 941 नि अप सदरचा दाखल करून पुढील तपास मा.पोनि सा आदेशाने पोहेका चिखलकर ब न 996 यांचे कडे देण्यात आला

Post a Comment
0 Comments