Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील पोलिस स्टेशन नांदुरा यांच्या दारू.वरली मटका.जुगार यांच्यावर धडक कार्यवाही

 यावेळी ओपी चांदुरबिस्वा येथुन पोका खैरे बन 2214 यांनी ऑकरन्स क्र 26/2025 आणुन सादर केल्याने कायमी केली ती खालीलप्रमाणे कायमी

कायमी अप नन. १४३/२०२५ कलम १२ (अ) मजुकाफिर्यादी - सरतर्फे पोना विक्रमसिह रामसिंह राजपुतव बन 2167 नेमणुक पोस्टे नांदुरा

मो.क्र. ९६८९८८२२६७

आरोपी निलेश प्रभुनाथ गव्हाळ वय 52 वर्ष रा हिंगणे गव्हाळ ता नांदुरा

घटनास्थळ समाजमंदीर जवळ ग्राम हिंगणे गव्हाळ ता नांदुरा

घ.ता.वेळ दि. 04/04/2025 चे 16/00 वा

दा.ता वेळ दि. 04/04/2025 चे 19/51 वा


दाखल अधिकारी - पोहेकॉ वराडे बन 1984 पोस्टे नांदुरा मोन8805012684

तपास अधिकारी- सफौ निंबोळकर बन 854 पोस्टे नांदुरा मोन 8888083999

मिळाला माल 01). वरली मटका जुगाराचे नगदी 430 /- रुपये 02). एक वरली मटका आकडे लिहीलेली चिठठी किंमत ०० रुपये 03)

एक डॉट पेन किंमत 05 रुपये असा एकुन 435 /- रुपये चा जुगार माल

हकीकत- अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो. स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष जुगार रेड केली असता आरोपीचे कबज्यातुन 01). वरली मटका जुगाराचे नगदी 430 /- रुपये 02). एक धरली मटका आकडे लिहीलेली चिठठी किंमत 00 रुपये 03) एक डॉट पेन किंमत 05 रुपये असा एकुन 435 / रुपये चा जुगार माल मिळुन आला तसेच आरोपीस सुचनापत्रावर सोडण्यात आले अशा फिचे लेखी रिपोर्ट ऑकरन्स वरुन आम्ही पोहेकों वराडे बन 1984 नी अप सदरचा दाखल करून पुढील तपास मा. पोनि सा आदेशाने सफी निबोंळकर बन 854 यांचे कडे देण्यात आला.

Post a Comment

0 Comments