नांदुरा.प्रतिनिधी
कायमी अप क्र- 193/2025 कलम 65 (ई) म.दा.का
फिर्यादी-सरतर्फे पोकॉ विनोद काशीराम भोजने वय 44 वर्ष बन- 2309 नेमणुक पो स्टे नांदुरा मोक्र.- 8888859322
आरोपी - ज्ञानेश्वर अशोक पोटे वय 45 वर्ष रा खैवाडी ता नांदुरा
घटनास्थळ - जनता चौक जवळ नांदुरा सार्वजनिक रोडवर
घ.ता.वेळ - दि. 17/04/2025 चे 16/00 वा
दा ता वेळ दि. 17/04/2025 चे 21/55 वा
दाखल अधिकारी सफौ/1609 डाबेराव मो नं 9765245569
तपास अधिकारी- नापोकॉ/2057 ससाने मो न 9767002057
मिळाला माल 01. देशी दारु संत्रा कंपनीच्या सिलंबद 90 एम एल च्या 15 नग शिश्या किंमती 525/-रु 2. एक वायर थैली किंमती 10/- रु असा एकुण 535/-रु चा प्रोव्ही माल.
हकीकत अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो.स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपीचे कबज्यातुन विना परवाना विक्री करण्याचे उददेशाने वरील प्रमाणे प्रोव्ही माल जवळ बाळगुन घेवुन जातांना मिळुन आला अशा फिचे लेखी रिपोर्ट वरुन आम्ही सफौ संजय डाबेराव ब न. 1609 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा.पोनि सा आदेशाने नापोकॉ ससाने ब.न 2057 यांचेकडे देण्यात आले

Post a Comment
0 Comments