Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारू विक्रेत्यांवर कायदेशिर कार्यवाया

नांदुरा.सोपान पाटील 

आज दिनांक 20/04/2025 रोजी ग्राम निमगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी नामे अमोल महादेव इंगळे वय 35 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू संत्रा कंपनीच्या 90ml च्या 15 नग शिशा किमती 550 रुपये चा दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस ठाणे नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोना राहुल ससाने, पोका योगेश निंबोळकर यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments