नांदुरा -सोपान पाटील
बेलाड येथे ग्राम शांती, लोकार्पण सोहळा व शिव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १८ एप्रिलपासून संगीत रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात संजय महाराज पाचपोर कथावाचन करणार आहेत.
तरी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments