Type Here to Get Search Results !

कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांची पोटडी या गावात ग्राम सुरक्षा दल यांची मिटींग घेण्यात आली

कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील पोलिस स्टेशन नांदुरा...

पोटडी या गावात ग्रामसूरक्षा दल यांची मिटिंग घेण्यात आली, गावातील परिसरात चोरी शेतीचे साहित्य, गोवंश चोरी होणार नाही याबाबत सतर्क रहावे, कोणी संशयित व्यक्ती मिळून आल्यास पोलिसांना माहिती द्यावे डायल 112 फोनवर माहिती द्यावे, संशयित व्यक्तीस मारहाण करू नये, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले, 70/80 सदस्य हजर होते,

Post a Comment

0 Comments