पोलीस स्टेशन नांदुरा
आज दिनांक 10/04/2025 रोजी 11.30 वा ते 12.30 वा पावेतो पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये महात्मा फुले जयंती, वळेखन माऊली अवधा यात्रा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, उत्सव सबंधाने योग्य त्या सूचना देण्यात आल्या. सदर मीटिंग करिता 35 पोलीस पाटील हजर होते.

Post a Comment
0 Comments