*चिरंजीव प्रथमेश समाधान जावकार*
ग्राम अलमपूरला तालुका नांदुराला जिल्हा बुलढाण्याला पूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे
संघर्ष, आत्मविश्वास, आई वडिलांचे सर्वतोपरी सहकार्य यातून घडलेला जागतिक कीर्तीचा धनुर्धर चिरंजीव प्रथमेश समाधान जवकार यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्य शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. 🌹🌹🌹🌹🌹🌹::--श्री अजय घनोकार

Post a Comment
0 Comments