आज दिनांक 22/03/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार व पो स्टे चे अंमलदार यांनी नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाने करण्यात आलेल्या कारवनांदुरा येथील रामनगर येथे इसम नामे सचिन प्रेमकुमार काळे वय 33 वर्ष रा. रामनगर नांदुरा ता.नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारूचा मुद्देमाल रुपये 665/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरून
तसेच नांदुरा रामनगर येथे एक महीला नामे मनिषा प्रेमकुमार काळे वय 35 वर्ष रा. रामनगर नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारू चा किं.595/-रु चा मुद्देमाल मिळून आला
तसेच नांदुरा येथील महालक्ष्मी लॉन समोर नाकाबंदी दरम्यान बिना नंबर प्लेट कारवाई करत असताना आरोपी नामे जहर खान झाकीर खान वय 34 वर्ष रा. निमगाव याच्या ताब्येतीला टिप्पर क्र.mh 28 ab 3824वाहनाने अवैद्य रेती वाहतूक करताना मिळून आल्याने वाहतुकीबाबत परवाना विचारले असता परवाना नसल्याने कारवाई करण्यात आली सदर मुद्देमाल वाहनासह 4,10,000/रू चा मिळून आल्याने सदर कार्यवाही मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये पोहेका मिलिंद जवंजाळ , मपोहेका कल्पना गिरी मॅडम, नापो राहुल ससाने , पोका विनायक मानकर, विनोद भोजने, रवी झगरे, सुनील सपकाळ, विलास काकड , अनिल गोराणे यांनी केली आहे

Post a Comment
0 Comments