Type Here to Get Search Results !

श्री विलास पाटील पोलिस निरीक्षक नांदुरा यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली वडनेर भोलजी चौकी येथे शांता समिति मीटिंग संपन्न


आज यावेळी वडनेर OP सपोनि जगदीश बांगर यांनी वडनेर भोलजी येथे दिनांक 22/03/2025 रोजी इंस्टाग्राम पोस्ट वरून निर्माण झालेल्या आक्षेपर्ह पोस्ट प्रकरना संदर्भाने आम्ही आज दिनांक 23/03/2025 रोजी OP वडनेर भोलजी येथे शांतता समितीची मिटिंग घेतली. सदर मिटींग मध्ये जातीय सलोखा टिकविण्या बाबत आवाहन करण्यात आले. तसेच सोशल मीडियाचा वापर योग्य पणे करावा कोणत्याही इतर जाती धर्माचा अपमान होणार नाही याबाबत मार्गदर्शन करण्यात आले गावातील प्रतिष्टीत नागरिक 35/40 संख्येने हजर होते


Post a Comment

0 Comments