Type Here to Get Search Results !

रेलवे स्टेशन नांदुरा रेल्वे मालगाडी समोर येऊन तरुण युवकाची आत्महत्या घटनास्थळी ओम साई फाऊंडेशन व लोहमार्ग शेगाव पोलिस हजार मृतकाची ओळख पटवण्याचे आवाहन

 *  *रेल्वे स्टेशन नांदुरा जवळ रेल्वे मालगाडी समोर येऊन तरुण युवकाची आत्महत्या। घटनास्थळी ओमसाई फाउंडेशन व लोहमार्ग शेगाव पोलीस हजर मृतकाची ओळख पटवण्याचे आवाहन*

आज दिनांक 25.03.2025 रोजी 7.50 वाजता पूर्वी रेल्वे स्टेशन  नांदुरा की.मी.न.523/5 - 7 अप मेन लाइन वर मालगाडी च्या इंजिन समोर येऊन एक अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली त्यावरून तात्काळ लोहमार्ग शेगाव पोलीस व नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशन  ऍम्ब्युलन्स सह स्वयंसेवक विलास निंबोळकर ,नितीन ठाकरे, बाळु राऊत ,कृष्णा वसोकार,  व नाना जोशी घटनास्थळी हजर होऊन त्यांनी मदत कार्य केले .सदर मृतक हा अंदाजे 25 वर्ष , रंग सावळा उंची 5 .2 इच फूट मध्यम बांधा  गुलाबी फिकट रंगाचे शर्ट व काळा नाईट पॅन्ट नेसनिस उजव्या हातावर प्रेम चिन्ह गोंदलेले असून सदर मृतकाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून सदर मृतकाचे प्रेत मलकापूर येथील सरकारी दवाखाना येथे शितगृहात ठेवले आहे.

संपर्क -- सुनील कवळकार लोहमार्ग पोलीस शेगाव मो.न.9146760523

विलास निंबोळकर ओमसाई फाउंडेशन मो.न.9422883911


Post a Comment

0 Comments