Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलीस स्टेशन कडून सर्व जनतेस जाहीर आवाहन



 *जाहीर आवाहन* 🚨

*नांदुरा पोलीस स्टेशन कडून सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, वादग्रस्त तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करु नये. तसेच शांतता भंग करु नये. सध्या नागपुर तसेच महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी जातीय तेढ निर्माण होण्याची प्रकरणे सुरु आहेत. त्यामुळे सर्व जनतेने आपल्या चुकीच्या स्टेटस तसेच चुकीच्या पोस्टमुळे कुणाच्या धार्मीक भावणा दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही व्यक्तीने ठेवलेल्या चुकीच्या स्टेटस तसेच चुकीच्या पोस्टमुळे कुणाच्या धार्मीक भावणा दुखावाल्यास सदर व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच जातीय सलोखा अबादीत राहुन शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे.*

 स.फौ.संजय निंबोळकर, 

दुरक्षेत्र चांदुर बिस्वा इन्चार्ज

Post a Comment

0 Comments