जिल्हा प्रतिनिधि .
देवेन्द्र जैसवाल
*भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल नांदुरा मध्ये शहीद दिन उत्साहात साजरा*
23 मार्च: भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल नांदुरा मध्ये आज शहीद दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सर्वप्रथम भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शहीद दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ्

Post a Comment
0 Comments