जिल्हा प्रतिनिधि.. देवेन्द्र जैसवाल
आज गट ग्रामपंचायत अवधा बुद्रुक येथे घरकुल पाहणे करिता व प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुललाचे उद्घाटन करण्याकरीता प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नांदूरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हिवाळे साहेब उपस्थित होते गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा माननीय हिवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते नवीन घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सरपंच नीला खंडेराव उपसरपंच सीमा ठाकरे व अजबराव ढोले ग्रामपंचायत सदस्य राहुल खंडेराव ग्रामपंचायत शिपाई संतोष ठाकरे व घरकुल लाभार्थी अंकुश ढोले मुक्ताबाई ठाकरे गजानन ठाकरे पुंडलिक ठाकरे व असंख्य गावकरी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments