जिल्हा प्रतिनिधि...
देवेन्द्र जैसवाल
मनसेचे नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले यांचे मनसे सैनिकांना जाहीर आवाहन सालाबाद प्रमाणे यावर्षी मनसेच्या गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे आयोजित केला आहे तरी सर्व महाराष्ट्र सैनिक मराठी युवकांनी माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी केले आहे तालुक्यातील सर्व मनसे सैनिकांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सर्व मराठी माणसांनी गुढीपाडवा येत्या 30 मार्च रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे होणाऱ्या सभेमध्ये राज साहेब ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत तसेच सर्व मनसे सैनिकांना तिथूनच आदेश देऊन कोणत्या प्रकारे काम करावे यासाठी सूचना करणार आहेत तरी तालुक्यातील सर्व मनसे सैनिक व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिवाजी पार्क येथे उपस्थित रहावे असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी केले आहे

Post a Comment
0 Comments