Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.पं .स.न.प पुढील निवडनुकांवरती चर्चा करण्यात आली.

 

जिल्हा प्रतिनिधि.. देवेन्द्र जैसवाल 

आज दिनांक 27/03/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी साहेब यांच्या आदेशाने शासकीय विश्रामगृह खामगाव येथे तालुका निहाय आढावा बैठक तालुकाध्यक्ष श्री अंबादास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली पक्षांतर्गत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली जि.प,पं.स,न.प, पुढील निवडणुकांवरती चर्चा करण्यात आली 

 सदस्य नोंदणी अभियानाबाबत तालुकाध्यक्ष श्री अंबादास पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थितांमध्ये विधानसभाध्यक्ष श्री पुंजाजी टिकार , श्री रमाकांत गलांडे, श्री दामोदर ताठे, श्री राजेंद्र वराडे, श्री प्रकाश हेंड पाटील, श्री पांडुरंग जानोकार, श्री प्रल्हाद बोरुडे,शेख सलीम शेख फरीद, शब्बीर खान गुलशेर खान, श्री संतोष पेसोडे, मिर्झा अक्रम बेग, श्री महादेव अडायके, श्री भगवान लाहुडकार, श्री संतोष रामचंद्र घोंगे, श्री जगन्नाथ देवकर, श्री मोहन वसंतराव खोटरे, श्री सोपान खोटरे , अकिल भाई खान, श्री श्रीकांत राऊत,श्री शुभम राऊत, श्री गणेश आमले, श्री गणेश फुटकळे... इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments