जिल्हा प्रतिनिधि... देवेन्द्र जैसवाल
नांदुरा मलकापूर रोडवर वडी फाट्याजवळ आयशर पलटी होऊन चालक किरकोळ जखमी सदर नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील सर त्यांच्या सूचेने नुसार मदत कार्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व फाउंडेशन व ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक घटनास्थळी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments