Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातुन रूटमार्ट काढण्यात आला


पोलीस स्टेशन नांदुरा 


आज दिनांक 25/03/2025 रोजी 11.35वा ते 12.10 वा. पावे तो रमजान ईद उत्सव निमित्ताने नांदुरा शहरात पोलीस स्टेशन-उस्माना चौक-मीहानी चौक-ताज गेट -घासमंडी-सरकारी दवाखाना-पेट मोहल्ला-कुरेशी मज्जिद-टाकळकर पानपट्टी-पोलीस स्टेशन या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्च दरम्यान मोबाईल पी सिस्टीम वरून नांदुरा शहरातील नागरिकांना सोशल मीडिया चा जपून वापर करावा, काही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा बाबत सूचना दिल्या. सदर रूट मार्च करिता पोलीस स्टेशन नांदुरा येथील 04 अधिकारी, 35  अंमलदार हजर होते.

जाहिरात व बातमी साठी संपर्क करा 

अधिकृत प्रतिनिधि नेमणे सुरु आहे

नारी शक्ति न्यूज़ व क्राइम अपडेट न्यूज़ 

न्यूज़ पोर्टल व यु ट्युब चैनल 

मुख्य संपादक 

श्रीमती उमाताई बोचरे 

मो 9822146155

उप संपादक व कार्यकारी संपादक 

सोपान पाटील 

मो 7028259008

Post a Comment

0 Comments