Type Here to Get Search Results !

ओळख पटविण्यासाठी मदतीची आवश्यकता

 ओळख पटविण्यासाठी मदतीची आवश्यकता .

आज दिनांक 07/08/2025 रोजी  दुपारी सुमारे 2.00 वाजे दरम्यान, नांदुरा रेल्वे स्टेशन पासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे  रेल्वे लाईन जवळ अनोळखी इसम  रेल्वेतून पडून मृत अवस्थेत आढळला


 इसमाचे वर्णन:


वय: अंदाजे 50 वर्ष


उंची: 5 फूट 2 इंच


रंग: निमगोरा 


वेषभूषा: पांढऱ्या-गुलाबी पट्ट्याचे लांब बाह्याचे शर्ट व काळया कलरचा पॅन्ट


घटनास्थळी उपस्थित मदत करणारे

🚑 ओमसाई फाउंडेशन: अध्यक्ष विलासभाऊ निंबोळकर व सदस्य , विष्णू धांडे ,बाळू राऊत, कृष्णा वसोकार, गणेश बोचे किरण इंगळे रोहित भोपळे आश्विन फेरण 


संपर्क: 


📞 RPF शेगाव  :- तेलंग साहेब व  शेगाव पोलीस स्टेशनचे बावणे साहेब मोबाईल नंबर :-9604791255

📞 ओमसाई फाउंडेशन अध्यक्ष – विलासभाऊ निंबोळकर (मो. 9422883911)

मयत इसमाच्या ओळखीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास कृपया त्वरित वरील क्रमांकावर संपर्क साधावा. ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा.

Post a Comment

0 Comments