वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा येथे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांची नियुक्ती .
वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा येथील सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांची बदली चंद्रपूर येथे झाल्याने त्यांच्या जागी आता विलास पाटील यांची नियुक्ती चे आदेश आज पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांनी काढल्याने आज दि 31/07/25 रोजी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला आहे, वाहतुकी संदर्भात काही सुचना तक्रारी अडचणी असल्यास 8888437888
7020514160 या मोबाईल फोन वर माहिती देण्यात यावी असे आवाहांन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केलेले आहे,

Post a Comment
0 Comments