Type Here to Get Search Results !

नांदुरा शहरातील आशीर्वाद इलेक्ट्रिकल माळीपुरा संचालक कैलास भाऊ बोदडे यांचा मुलगा चि. स्वरूप कैलास बोदडे ह्याने Neet 2025 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये भारतातून ऑल इंडिया रँक 749 व ओबीसी प्रवर्गातून 209 रॅम क्रमांक घेत मोठे यश संपादन केले आहे .

 नांदुरा प्रतिनिधी. देवेंद्र जयस्वाल

नांदुरा शहरातील आशीर्वाद इलेक्ट्रिकल माळीपुरा संचालक कैलासभाऊ बोदडे यांचा मुलगा चि.स्वरूप कैलास बोदडे ह्याने Neet 2025 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये भारतातून All India Rank 749 व ओबीसी प्रवर्गातून 209 रँक क्रमांक घेत मोठे यश संपादन केले आहे,

अतिशय नम्र व शांत असलेला *स्वरूप* याने आपल्या आई-वडिलांचे व नांदुरा शहराचे नाव लौकीक केले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भविष्यात डॉक्टर होवून आई-वडिलांचे नाव रोशन करायचे असून जनतेची सेवा करायची आहे.

नांदुरा शहरातील एक साधारण कुटुंबातील मुलाने *भारतातून All India Rank 749 व ओबीसी प्रवर्गातून 209 रँक क्रमांक* घेत नांदुरा शहराचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले असून नांदुरा शहरासाठी अभिमानाची बाब आहे,  

उत्तम गुणवत्ता व यश संपादन केल्याबद्दल *चि.स्वरूप* याचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

Post a Comment

0 Comments