पातुर तालुक्यातील झरडी गावला पाण्याचा वेढा गावकऱ्यांचा संपर्क तुटले ची प्राथमिक माहिती.
विश्वामित्र नदीला मोठ्या पूर झारंडे गावचा संपर्क तुटला पाचशे ते सातशे नागरिक अडकले असल्याची माहिती घटनास्थळी आमदार नितीन देशमुख दाखल
अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे
अकोल्यात गेल्या दोन दिवसापासून अकोला जिल्हा तसेच अकोला तालुक्यात पावसाची सतत धार सुरू असून पातुर तालुक्यातील विश्वमित्र नदीला मोठा पूर व आलेगाव येथून वाहणाऱ्या विश्वमित्र नदीला काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला असून निर्गुणा नदी ही मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे झरडी गाव मध्ये नदीचे पाणी गावामध्ये शिरल्याने या गावाचा संपर्क तुटला असून या गावांमध्ये पाचशे ते सातशे नागरिक अडकून वळले असल्याची माहिती प्राप्त होत असून बाळापुरचे आमदार नितीन देशमुख ही घटनास्थळी दाखल झाले आहे असूनही गावातील नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे अध्यापही प्रशासनातर्फे कुठलीच उपाय योजना करीत नाही असा आरोप नागरिक करीत आहे


Post a Comment
0 Comments