नांदुरा तालुक्यातील अवधा येथील नदीच्या पात्रामधून दोनशे तीनशे ब्रास वाळू चोरी करून विक्री करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई
नांदुरा ...सोपान पाटील
नांदुरा तालुक्यातील अवधा येथील नदीपात्रामधून बऱ्याच दिवसापासून वाळू चोरून विकल्या जात आहे यामुळे नदीपात्रात मोठं,मोठे खड्डे पडले आहेत यावर महसूल अधिकारी कार्यवाही का करत नाहीअसा प्रश्न निर्माण होत आहे अवधा गावचे तलाठी, येत नाहीत यांच्या संगनमताने रोज पाच सहा ट्रॅक्टरद्वारेअवैध वाळू उपसा व विक्री करून महसूल शासनास लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे



Post a Comment
0 Comments