कसुरा मधील दरोड्याच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हा केला उघड.
3आरोपी जेरबंद
अकोला जिल्हा प्रतिनिधी
आशिष वानखड
उरळ
दि. 01/07/2025रोजी मनारखेड येथील मयुर सदाशिव मालवणकर ता. बाळापुर जि. अकोला हे आपले काम आटपून कसुरा रोडने घरी जात असताना कसुरा रोडवरील गणपती ंमदीराजवळ दोन मोटारसायकलवर चार ईसम
आले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळुन दोन चांदीच्या अगठया, मोबाईल व बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच30 बेटी 9238असा ऐकुन 70000 हजार रुपये चा मुद्दे माल घेऊन पळून गेले अशा रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करून मिळालेल्या गोपनियता माहिती नुसार गाव गुडघे ता. जिल्हा अकोला येथील 5ते 6 इसमाने कसुरा रोडवर अशा प्रकारचे काम केले असलयाची माहिती वरून पोलीस टिम तेथे पाठवुन तेथील ईसम नामे चैतन्य दिनेश बोदडे यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सदर आरोपी व त्या चे सहकारी यश उमाळे रा. संजय नगर अकोला रामेश्वर सुभाष लाखे रा. गुडधी आणि 3 विधी संघर्ष बालक यांच्या साहाय्याने कसुरा रोडवर चाकुचा धाक दाखवून एक मोटरसायकल दोन चांदीच्या अगठया ऐक मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली . पोउपनी अरूण मुंडे व त्या चि टिम यांनी यातील दुसरा आरोपी यश उमाळे याला पारनेर ता. अबड जिल्हा. जालना येथून ताब्यात घेवुन अटक केली आहे. व तिन्ही आरोपिकडुन गुन्हा त वापरले शस्त्र व जबरदस्तीने घेतलेलि मोटरसायकल एम एच 30 बिटी 9238,दोन चांदीच्या अगठया व रियलकपनिचा मोबाईल जप्त केले आहे तसेच आरोपी ची एक मोटरसायकल एम एच 30 बियु4475 मोबाईल होतो कंपनी चा असा एकुण 141090 रु मुद्देमाल जपत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथील अप क्रं 412/2025 कलम309(6) भारतीय नया संहिता चा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब. मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघम साहेब. मा. ठाणेदार साहेब अभिषेक अधारे साहेब याचे मार्ग दर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरूण मुंडे पो. हे. कां. इमरान खान पो. कां. विकास राठोड. पो. कां संतोष गाढवे . पो. कां रमेश जाधव . पोलीस स्टेशन उरळ जिल्हा अकोला यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments