Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांची दारुबंदी व जुगार कायद्यांतर्गत धडक कारवाई.

नांदुरा प्रतिनिधी. देवेंद्र जैयस्वाल.

ठाणेदार श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे

आज दिनांक 06/06/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार यांनी नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाने करण्यात आलेल्या कारवाया.

अलमपूर येथे विठ्ठल भानुदास बगाडे वय 37 वर्ष रा. अलमपूर ता.नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90ml चा ,16 नग शीशा किंमती 570 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला


 निमगाव बस स्थानक येते संतोष शिवराम सुलताने वय 38 वर्ष रा. निमगाव याच्या ताब्यातून 1. नगदी 760 रुपये 2. वरली मटका किंमती 00 रुपये 3. एक डॉट पेन किंमती 5 रुपये असा एकूण 770ऋचा मुद्देमाल मिळून आला.

 वरून महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

सदर कार्यवाही मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये , मिलिद जवंजाळ, विनोद भोजने, सुनील सपकाळ योगेश निंबोलकर , रवी झगरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments