Type Here to Get Search Results !

पंचगव्हाण पोलीस चौकी अनेक वर्षां पासून बंद.

 *तेल्हारा पोलिस स्टेशनच्या आर्शीवादाने अवैध धंदे जोरात*

पंचगव्हाण पोलिस चौकी अनेक वर्षा पासुन बंद

आशिष वानखडे. अकोला प्रतिनिधी .


तेल्हारा तालुक्यातील येत असलेल्या ग्राम मनात्री,पचगव्हाण,उकळी,वाडी इसापूर ,पोलिस स्टेशन परिसारात अवैध दारू

 वरली मटका जुगार तितली भावरा कलब विमल गुटका व्हाणावर ठेऊन पान टपरियावर घर पोहच सेवा व सर्व उवैध घंदे जोमात सुरु आहे अकोलाचे नवीन पदभार सुवकारलेले पोलीस अधीक्षक यांनी काल घेतलेली मिटिंग मध्ये सर्व ठाणेदाराची अवेध धंद्या बाबत कान उघाडणी केली मात्र तेल्हारा पोलिस स्टेशनच्या नाकाला टिचुनच ग्रामीण परिसरात वरली मटका जुगार अवैध देशि विदेशी दारू जोमात तर तेल्हारा पोलिस कोमात दिसल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे या परिसारात गेल्या काही महिने पासून अवैध दारू विक्रीला व अवैध व घंदयांना चांगल्या प्रकारे उत आल्याचे दिसून येत आहे तेल्हारा पोलिस स्टेशन म्हणजे येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांचे याबाबत दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे रोज सकाळी सहा वाजता पासुन आडसुळ फाटा येथील व भाबेरी येथील टू व्हीलर ने आजूबाजूच्या खेड्यामध्ये देशी दारूची घरपोच दिवसातच सेवा होत आहेत व देशी दारूची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे व तसेच खुले आम विमल गुटका विक्रि होत आहे

असून याबाबत ठाणेदारांनी सर्व अवैद्य दारू विक्री व सर्व अवैध धंदे बंद करावी तसेच पचगव्हाण येथील पोलीस चौकी सुरु करावी अन्यथा गावातील नागरिक याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करीत असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे

मनात्री बिट चे पोलिस फक्त .1 ते .5 तारीख पर्यंत या परिसारात दिसतात बाकीचे दिवस हे महाशय दिसतच नाही यामुळे अवेघ .धंदे चांगलेच वाढले आहे 1 ते5 पाच तारीख महंजे वसुलीचे दिवस तर नाही ना अशि चर्चा परिसरात होत आहे

Post a Comment

0 Comments