Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांची दारुबंदी कायद्यांतर्गत दमदार कारवाई

ठाणेदार श्री विलास पाटील यांची दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई 



आज दिनांक 07/05/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार यांनी नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाने करण्यात आलेल्या कारवया

 ग्राम कोलासर येथे त्याचे राहते समोर येथे किरण बाबू राव गवई वय 39 वर्ष रा. कोलासर ता.नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90ml चा 18 नग शीशा किंमती 640 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

 दहीवडी फाटा येथील हॉटेल लक्ष समोर गजानन पांडुरंग वाघ वय 50 वर्ष रा. सांगवा ता.नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90ml चा 12 नग शीशा किंमती 440 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

 वरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये , मिलिद जवंजाळ, विनोद भोजने, सुनील सपकाळ योगेश निंबाळकर रवींद्र झगडे विनायक मानकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments