निलेश वानखडे .
अकोट शहर प्रतिनिधी .
अअकोट तालुक्यातील सावरा मंचनपूर परिसरामध्ये अचानक चक्रीवादळ अवकाळी पाऊस झाला पावसामध्ये गावांमधील जिवंत तारेची खांब व तार व मोठे मोठे झाडे कोसळली त्यामुळे रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला नागरिकांच्या घरावरील तीन पत्रासहित पूर्णतः छप्पर वळून गेले आहे तर काही घरावरील पक्क्या बांधकाम असलेले लोखंडी अंतर्गत मधील पाईप बांधकामात असलेले लोखंडी अंतर्गत मध्ये फॅन वजनदार साहित्य सहित घरातील इतर नाजुकी उपयोग नाजूक उपयोगी वस्तू चे मोठ्या प्रमाणात तुटपुट नुकसान झाले घरामधील अन्नधान्य सर्व पाण्याने भिजवून खराब झाले राहायला जागा सुद्धा राहिली नाही . संगतीत तायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये यांच्या राहत्या घरातील पक्के बांधकाम केलेले घरावर पत्रे व लोखंडी पाईपला असलेला फॅन व केबल जाऊन दुसऱ्या घरावर जाऊन कोसळले बाजूला दूर समोरच्या घरावर चक्रीवादळामुळे चार खोल्या वरही सर्व पत्र पक्के बांधकामावरील सर्व साहित्य दूर उडून गेले तर मराठी शेती शिवारामध्ये चिंचोणा येथील शेतकरी अमोल वानखडे यांची पांढऱ्या कलरची बैलजोडी अंगावर वीज कोसळल्यामुळे जागेवर ठार झाली. मंचन पूर्वीचे संदीप विलास चौधरी यांचे पक्के बांधकामात असलेले गुराढोरांसाठी बांधलेला गोठा चक्रीवादळामध्ये त्यांची मोठी भिंत कोसळली त्यामध्ये अंदाजे रक्कम एक लाख रुपयाचे पांढऱ्या रंगाची बैल जोडी पूर्ण दबून गेली त्यामध्ये एक बैल वाचण्यात यश मिळाले तर एक बैल जागेवरच भीतीच्या खालीच दबला असताना औषध उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तर पक्के बांधकाम व त्यामधील पुरांचा सारा पूर्णता बिल्ला यावेळी पण चौधरी यांची अंदाजे दोन लाख रुपयांची नुकसान झाले आहे पटवारी सविता पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला व सावरा सबस्टेशन मधील लाईन यांची लाईन चालू करण्यासाठी तारांबळ उडाली होती




Post a Comment
0 Comments