Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांनी केले किमती 12 हरविलेले मोबाईल किंमत 1,20.000 रुपयांचे जप्त व मोबाईल मालकांना केले परत मोबाईल मालकांच्या चेहरा वर आनंदी हास्य.

     नांदुरा.  देवेंद्र जयस्वाल 








*नांदुरा पोलिसांनी केले किमती 12  हरविलेले मोबाईल  किमत 1,20.000 रुपयेचे जप्त व मोबाईल मालकांना केले परत मोबाईल मालकाच्या चेहऱ्यावर आंनदी हास्य**

 पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार यांनी नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले  12 अँड्रॉइड मोबाईल यांचा शोध घेऊन मूळ मालक यांचे ताब्यात देण्यात आले.

नांदुरा पोलीस स्टेशन परिसरात गर्दीच्या भागात, बाजारात, प्रवासात बरेच मोबाईल हरविले, गहाळ झाल्याच्या तक्रारी या नांदुरा पोलिसांना लोकांकडून प्राप्त झालेल्या होत्या, त्यावरून नांदुरा पोलिसांनी  सायबर पोलिसांच्या मदतीने सदर मोबाईल हे ट्रेस केले त्याचे टॉवर लोकेशन व सीडीआर व सद्या मोबाईल धारक व  सध्या मोबाईल वापरणारे यांची  माहिती काढून तांत्रिक कौशल्य वापरून या 4 महिन्यात हरविलेले 12 मोबाईल किमत 1,20,000/हे जप्त करण्यात आले व तें मोबाईल मूळ मालक यांना परत करण्यात आलेले आहेत, 

आपले हरविलेले मोबाईल मूळ मालक यांना परत मिळालेवर त्यांना एक आगळा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला व त्यांनी नादुरा पोलिसांचे खूप खूप आभार व्यक्त केले नांदुरा पोलिसांना ही त्यानंच्या समाधानात आपले कर्तव्यप्रति  वेगडेच समाधान मिळाले 

त्या मोबाईल मालकांनी खुप खूप आभार व्यक्त केले 

धन्यवाद नांदुरा पोलिस 

 

सदर कार्यवाही  मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये  मिलिंद जंजाळ सुनील सपकाळ  विनोद भोजने योगेश निंबाळकर व सायबर लॅब बुलडाणा येतील कैलास ठोंबरे यांनी केली आहे.

 कृपया आपले

 वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध देणेस विनंती आहे.

Post a Comment

0 Comments