Type Here to Get Search Results !

दबंग ठाणेदार श्री विलास पाटील यांची माळेगाव गोंड येथील जुगार अड्यावर धडक कार्यवाही 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 नांदुरा. देवेन्द्र जैसवाल 

*माळेगाव गोंड येथील जुगार अड्यावर नांदुरा पोलिसांचा छापा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त **

आज दि. 10/05/25 रोजी नांदुरा DB पथक यांना खात्रीशीर खबर मिळाली कि मालेगाव गोंड येथे पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी काही इसम 52 तास पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत आहेत अशा खात्रीशीर खबरे वरुन छापा मारला असता जुगार खेळणारे 5 इसम जागेवरच रंगेहाथ मिळाले 1)अजय अरविंद गोंड, 45 

2) आकाश श्रीधर वाकोडे 23 

3) संतोष एकनाथ काळे 41 

4) गजानन समाधान वाकोडे 36 

5)सिद्धेश्वर संजय धोटे 20 सर्व राहणार मालेगाव गोंड 

यांच्या जवळून नगदी 1420 रुपये 03 मोबाईल किमत 18000 दोन मोटारसायकल कि 80000 रुपये व 52 तास पत्ते असा एकूण 99420 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्रजुगार कायदा कलम 12 अ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास ASI जवणजाल हे करीत आहेत 

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शन खाली ASI जवंजाळ पो हवा भोजने, मानकर, सुनील सपकाळ, रवी झगरे पो स्टे नांदुरा यांनी आज 3 वा दुपारी केली आहे,

Post a Comment

0 Comments