पोलीस स्टेशन नांदुरा
आज दिनांक 12/04/2025 रोजी 11.00 वा ते 12.00 वा पावेतो हनुमान जन्मोत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संबंधाने पोलीस स्टेशन- उस्माना चौक- गांधी चौक-उमंग देवी चौक- राठी चक्की-अंबादेवी गड-मोतीपुरा मज्जिद-ध्रुव चौक-राम किराणा- चावडी चौक-जनता चौक-वाकोडे एसटीडी- आठवडी बाजार-घास मंडी- ताज नगर-मीहानीचौक-उस्मान या चौक-पोलीस स्टेशन या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च करिता 04 अधिकारी, 30 कर्मचारी, ट्रायकिंग फोर्स, एस आर पी एफ, 30 होमगार्ड हजर होते.
तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गाची नगरपरिषद अभियंता आरोग्य साहेब यांचे सह पाहणी करण्यात आली.






Post a Comment
0 Comments