Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार विलास पाटील यांची दारुबंदी व जुगार कायद्यांतर्गत धडक कारवाई

नांदुरा.... सोपान पाटील 


आज दिनांक 28/04/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार यांनी नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाने करण्यात आलेल्या कारवया

  ग्राम लोणवाडी येथे त्याचे राहते समोर येथे विष्णू भाऊ सिंग चव्हाण वय 49 वर्ष रा. लोणवाडी ता.नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90ml चा 15 नग शीशा किंमती 535 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये , मिलिद जवंजाळ, विनोद भोजने, सुनील सपकाळ योगेश निंबाळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments