Type Here to Get Search Results !

असाही एक योद्धा -सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेला आशिष वानखडे

 असाही एक योद्धा -सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेला --आशिष वानखडे 

*प्रतिनिधी अकोला* 

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मनात्री खुर्द येथील मुर्ती लहान पण कीर्ती महान असलेला कार्यकर्ता आशिष वानखडे भारतात संपूर्ण पणे लसीकरण होण्यासाठी असंख्य कोरोना दुत कार्य करताना आढळतात त्यापैकी एक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या असाच एक मुर्ती लहान पण कीर्ती महान असलेल्या कार्यकर्ता आहे.त्याने कमी वयात आपले नाव जिल्ह्यात मध्ये नाही तर विदर्भात गाजवलेले आहे.कुठलेही काम असो गरीबांसाठी धावुन जावून मदत करने.दवाखानेचे काम असो जावुन मदत करणे.आणखी खूप काही काम करत आहे.अशा कार्यकर्त्यांच्या कमी वयामध्ये करत असलेल्या कार्याबद्दल कोरोना युद्ध म्हणून घोषित करण्यात यावे.या कार्यकर्त्यांचे करत असलेल्या कार्य बद्दल सर्वत्र जिल्ह्यात व विदर्भात मध्ये कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments