Type Here to Get Search Results !

अप्पर पोलिस अधिक्षक साहेब खामगांव यांचे उपस्थितीत नांदुरा नगरपरिषद टाउन हॉल येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालिम घेण्यात आली.

पोलीस स्टेशन नांदुरा





आज दिनांक 13/04/2025 रोजीचे 17/30 ते 18/10 वा. दरम्यान मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव यांचे उपस्थितीत नगरपरिषद टाऊन हॉल येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली सदर रंगीत तालीम करिता पोलीस स्टेशन नांदुराचे 05 अधिकारी 26 अंमलदार, SRPF चे एक सेक्शन तसेच 18 होमगार्ड हजर होते. 

Post a Comment

0 Comments