Type Here to Get Search Results !

दबंग ठाणेदार श्री विलास पाटील यांची दबंग कार्यवाही 2024 व 2025 मधे दारूबंदीतील मुद्देमाल नाश करुन शासन तिजोरित जमा

 दबंग ठाणेदार श्री विलास पाटील पोलिस स्टेशन नांदुरा यांनी दारूबंदीतील मुद्देमाल नाश करून शासन तिजोरीत जमा – नांदुरा पोलीस ठाण्याची दबंग कार्यवाही



नांदुरा – महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत नांदुरा पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या 2024–25 या वर्षातील 55 गुन्ह्यांमधील मुद्देमाल असलेल्या दारूच्या बाटल्यांचा नाश करून त्याचा लिलाव करण्यात आला. या कार्यवाहीत 1000 रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल असल्याने मा. न्यायालय नांदुरा-२ यांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश दिला होता.


त्यानुसार आज दि. 23 एप्रिल 2025 रोजी नांदुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रतिनिधी, दोन पंच व साक्षीदारांच्या उपस्थितीत सदर दारू नष्ट करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांचे लिलाव करून त्यातून प्राप्त झालेली 510/- रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे.तसेच

हेड मोहरर गजानन सातव.त्यांना मदतीस सागर मोहेकर, पोलिस स्टेशन नांदुरा यांच्या उपस्थितित 

ही संपूर्ण प्रक्रिया नांदुरा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, ही कार्यवाही पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



क्राईम अपडेट न्युज करीता 

मुख्य संपादक उमाताई बोचरे...

  उप संपादक आशिष वानखडे..

Post a Comment

0 Comments