Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांनी सोनज येथील 3 दिवस लगातार झालेल्या गंभीर गुन्ह्यामधील ‌आरोपीतांना त्वरित अटक कार्यवाही

 *पो, स्टे. नांदुरा येथील 3 दिवस लगातार झालेल्या गम्भीर गुन्ह्यामधील आरोपीताना त्वरित अटक कार्यवाही **

 सध्या 3/4 दिवसापासुन पोस्टे नांदुरा अंतर्गत मोठे गंभीर सेशन कमीट गुन्हे घडलेत तसेच सन उत्सवं हेही चालू आहेत त्यामुळे नांदुरा पोलिसांवरील कामाचा व्याप ताण हा वाढलेला आहे 

दि.26/03/25 रोजी पिंपळखुटा धांडे येथे विवाहीत महिला यांनी पती, देर, मुलगा यांच्या त्रासाला कंटाळून विहिरीत आत्महत्या केली त्या गुन्ह्यात 3 आरोपीतास 1) पांडुरंग नामदेव घोरण 2) अरुण नमदेव धोरन 3) भागवत पांडुरंग धोरण यांना अटक करून ते जेलबंद आहेत तपास psi सोळंखे हे करीत आहेत, 

 दि. 27/3/25 रोजी नादुरा मध्ये आरोपी गौतम शाम गोहर वय 22 रा शिवाजी शाळेसमोर नांदुरा याने एका मुलीवर बलत्कार केल्याने बलात्कारच्या गुन्ह्यात त्यास लगेच अटक करून तो PCR मध्ये हावालात बंद असून तपास WPSI ढाकणे मॅडम करीत आहेत 

दि, 29/03/25 रोजी सोनज गावात मृतक काका श्री गोपाल मनोहर बोके 45 रा सोनज यांची त्यांचा सखखा पुतण्या आरोपी शुभम विट्टल बोके वय 30 याने छातीवर कुरहाड मारून जीव घेतल्याने खुणाच्या गुन्ह्यात तो हि जेलबंद आहे, पुढील पोलीस निरीक्षक विलास पाटील राईटर सुरडकर हे करीत आहेत.

सतत बंदोबस्त हि चालू आहे मनुष्यबळ हि कमी असल्याने नांदुरा पोलिसांनवरील ड्युटी चा ताण हा खूप वाढला आहे, त्याकरिता पोलिसांनी नांदुरा तालुक्यात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहांन नागरिकांना केलेले आहे,

Post a Comment

0 Comments