Type Here to Get Search Results !

कलीमउल्ला खान व इफ्तेखार भैय्या यांच्या नावांची जोरदार चर्चा.. नांदुरा येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

 नांदुरा नगरपरिषद निवडणूक

कलीमउल्ला खान व इफ्तेखार भैय्या यांच्या नावांची जोरदार चर्चा..  नांदुरा येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

नांदुरा शहरातील नागरिक त्यांच्याकडे एक आशेचा किरण सामाजिक क्षेत्रात आपले ठसे म्हणून पाहत आहेत. गैबी नगर आणि उमठवलेले दोन सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे पेठ मोहल्ला या भागांतील नागरिकांमध्ये कलीमउल्ला खान फैजूला खान ही भावना आहे की, "या वेळेस जमादार (गैबी नगर) आणि इफ्तेखार आपला नगरसेवक आपल्या भागातील, भैय्या उर्फ अब्दुल गफार मास्टर साहेब आपल्यासाठी झटणारा असावा." (पेठ मोहल्ला) हे सध्या प्रभाग क्रमांक त्यामुळेच कलीमउल्ला खान आणि १२, वार्ड क्रमांक २० मध्ये नगरसेवक इफ्तेखार भैय्या यांच्या नावांची मोठ्या पदासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या प्रमाणात चर्चा होत आहे. "आमच्या दोघांनीही शहराच्या विविध भागांत समस्या समजून घेणारे आणि त्यावर समाजोपयोगी कार्य करून नागरिकांमध्ये तत्काळ कृती करणारे लोक नगरसेवक विश्वास आणि आपुलकी निर्माण केली व्हावेत," अशी जनतेची मागणी आहे. आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य दोघांनाही जनतेचा पाठिंबा लाभत व नागरी प्रश्नांवर सातत्याने लक्ष देत असल्याने, निवडणुकीत यापैकी कोण ते आजवर कार्यरत राहिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतो, याकडे त्यामुळेच आगामी नांदुरा नगरपरिषद संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागून राहिले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक आहे.

Post a Comment

0 Comments