श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात अहमदाबाद दाबाद येथील विमान दुर्घटनेतील निष्पाप नागरिकांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण .
नांदुरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात संध्याकाळी सात वाजता सर्वपक्षीय सामूहिक रित्या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील निष्पाप नागरिकांना सर्वपक्षीय सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्वप्रथम जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज ना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सर्वपक्षीय नेते सर्वश्री शिवसेना जिल्हाप्रमुख श्री वसंतरावजी भोजने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान भाऊ धांडे शिवसेना शहरप्रमुख लाला भाऊ इंगळे भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मणरावजी झांबरे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते ब्रह्मानंद चौधरी ज्येष्ठ पत्रकार रविभाऊ पिंगळे जेष्ठ पत्रकार शैलेश भाऊ वाकोडे माजी नगरसेवक श्री अजय भाऊ धनोकार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद पवार गट संजय चोपडे व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन भाऊ मानकर शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट अनिलभाऊ जांगडे राष्ट्रवादीचे कलीम परवेज खान. काँग्रेस पक्षाचे टाकळी वातपाळचे माजी सरपंच आकाश वातपाळ. शिवसेना उपशहर प्रमुख राजेंची पालकर भाजपचे शहर उपाध्यक्ष विजुभाऊ शिवसेनेचे विद्यार्थी सेनेचे माजी शहराध्यक्ष संजयजी गुजर दिनेश जी राऊत हरीजी काटले सागर जी वाकडीकर श्री आडोळकर भाजपच्या सक्रिय महिला नेत्या लताबाई ठोंबरे व त्यांच्या पती किशोरजी ठोंबरे भाजपचे भावी नगरसेवक रामसिंग ठाकूर मराठा पाटील सेवा संघाचे व पत्रकार दिलीप जी कोले पाटील मोठ्या सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व संचलन नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर यांनी केले यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते


Post a Comment
0 Comments